माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025
माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 8 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या गावचे सरपंच यांचे नाव काय आहे? ➡️ अनिता ताई कोरे प्रश्न 2 - आपल्या गावचे ग्रामसेवक यांचे नाव काय आहे ? ➡️ नागेश जोडमोटे साहेब प्रश्न 3 - आपल्या गावचे तलाठी कोण आहेत? ➡️ श्री. राजू सावंत साहेब प्रश्न 4 - आपल्या गावचे कृषि सेवक कोण आहेत? ➡️ रमेश फरताडे साहेब प्रश्न 5 - आपल्या गावचे कोतवाल कोण आहेत ? ➡️ मल्लिनाथ बाळगी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Comments
Post a Comment