माझी प्रश्न मंजूषा 📅 दिनांक 9 डिसेंबर 2025

माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 9 डिसेंबर 2025

प्रश्न 1 - आपल्या तालुक्याचे नाव काय आहे?
➡️ दक्षिण सोलापूर

प्रश्न 2 - आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत ?
➡️ मा. सुभाषबापू देशमुख

प्रश्न 3 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार कोण आहेत?
➡️ श्री. सुजित नरहरे साहेब

प्रश्न 4 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार कोण आहेत?
➡️ श्रीमती अश्विनी दराडे मॅडम

प्रश्न 5 - आपल्या दक्षिण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  कोण आहेत ?
➡️ श्रीमती जयश्री सुतार मॅडम

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025