माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025

माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 8 डिसेंबर 2025


प्रश्न 1 - आपल्या गावचे सरपंच यांचे नाव काय आहे?
➡️ अनिता ताई कोरे 

प्रश्न 2 - आपल्या गावचे ग्रामसेवक यांचे नाव काय आहे ?
➡️ नागेश जोडमोटे साहेब

प्रश्न 3 - आपल्या गावचे तलाठी कोण आहेत?
➡️ श्री. राजू सावंत साहेब 

प्रश्न 4 - आपल्या गावचे कृषि सेवक कोण आहेत?
➡️ रमेश फरताडे साहेब

प्रश्न 5 - आपल्या गावचे कोतवाल कोण आहेत ?
➡️ मल्लिनाथ बाळगी

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार