माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 16 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 16 डिसेंबर 2025

प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे   ?

➡️ अहिल्यानगर ( पूर्वीचे नाव अहमदनगर )

प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा  तालुका आहे ?

➡️ करमाळा तालुका 1609.7 चौ. कि. मी. 

प्रश्न 3 - सोलापूर जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका आहे ?

➡️ उत्तर सोलापूर तालुका 736.3  चौ. कि. मी.

प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या पुत्राचे नाव काय होते  ?

➡️ छत्रपती संभाजी महाराज 

प्रश्न 5 - सर्वात लहान पहिली संयुक्त संख्या कोणती ?

➡️ 4  ( चार )

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025