माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 15 डिसेंबर 2025
माझी प्रश्न मंजुषा
📅 दिनांक 15 डिसेंबर 2025
प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ?
➡️ नागपुर
प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात कोण कोणते तालुके आहेत ?
➡️ 11 तालुके - 1) अक्कलकोट, 2) मोहोळ, 3) बार्शी, 4) माढा , 5) करमाळा, 6) माळशिरस, 7) पंढरपूर, 8) सांगोला, 9) मंगळवेढा, 10) उत्तर सोलापूर, 11) दक्षिण सोलापूर .
प्रश्न 3 - महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ?
➡️ गोदावरी
प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी कोण होत्या ?
➡️ महाराणी सईबाई
प्रश्न 5 - सर्वात पहिली मूळ संख्या कोणती ?
➡️ 2 ( दोन )
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Comments
Post a Comment