माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 14 डिसेंबर 2025
माझी प्रश्न मंजुषा
📅 दिनांक 14 डिसेंबर 2025
प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ?
➡️ मुंबई
प्रश्न 2 - सोलापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
➡️ 11 (अकरा )
प्रश्न 3 - महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
➡️ कळसूबाई शिखर
प्रश्न 4 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण होत्या ?
➡️ राष्ट्रामाता जिजाबाई
प्रश्न 5 - दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
➡️ 99 ( नव्याण्णव )
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Comments
Post a Comment