माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 13 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 13  डिसेंबर 2025

प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे शेजारील जिल्हे कोणते आहेत  ?

➡️ पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, धाराशीव आणि कर्नाटक राज्यातील जिल्हये. 

प्रश्न 2 - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला होता ?

➡️ शिवनेरी किल्ल्यावर 

प्रश्न 3 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?

➡️ शहाजीराजे भोसले 

प्रश्न 4 - पावसाळा ऋतु कोणत्या महिन्यात असतो ?

➡️ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 

प्रश्न 5 - दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

➡️ 10 ( दहा )

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025