माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 12 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 12  डिसेंबर 2025

प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

➡️ सोलापूर

प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे ?

➡️ पंढरपूर सोलापूर आणि अक्कलकोट 

प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध देऊळ कोणते आहेत?

➡️ पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी , सोलापूर- श्री. सिद्धेश्वर महाराज ,अक्कलकोट- श्री. स्वामी समर्थ

प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे ?

➡️ ज्वारी 

प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी कोणती वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत ?

➡️ रस्ते वाहतूक , रेल्वे ,विमानसेवा 

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025