माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 11 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 11 डिसेंबर 2025

प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) कोण आहेत ?

➡️ मा कुलदीप जंगम साहेब 

प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कोण आहेत ?

➡️ मा. कादर शेख साहेब 

प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

➡️ मा. जयकुमार गोरे साहेब 

प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या कडे कोणते महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळातील कोणते खाते आहे ?

➡️ ग्राम विकास विभाग 

प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून मोठे धरण कोणते व कोणत्या नदीवर आहे ?

➡️ उजनी धरण - भीमा नदीवर  आहे 


जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025