माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 10 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 10 डिसेंबर 2025

प्रश्न 1 - आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे?

➡️ सोलापूर 

प्रश्न 2 - आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत ?

➡️ मा. प्रणितीताई शिंदे

प्रश्न 3 - आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत?

➡️ मा कुमार आशीर्वाद साहेब 

प्रश्न 4 - आपल्या जिल्ह्यातून कोणती मोठी नदी वाहते आहे ?

➡️ भीमा

प्रश्न 5 - आपल्या जिल्ह्यातून  कोणकोणत्या नद्या वाहत आहेत ?

➡️ भीमा, सीना, बोरी


जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025