माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 05 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 05 डिसेंबर 2025

1. संगणकाचा जनक कोण?

→ चार्ल्स बॅबेज


2. भारताचा राष्ट्रीय फल कोणते?

→ आंबा


3. आपल्या देशाचा ध्वज कोणत्या रंगांचा आहे?😂

→ केशरी, पांढरा आणि हिरवा


4. विजेचा शोध लावणारे वैज्ञानिक कोण?

→ बेंजामिन फ्रँकलिन


5. प्राण्यांमध्ये श्वसनासाठी फुफ्फुसे कोण वापरतात?

→ मनुष्य आणि बहुतेक प्राणी



जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025