माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 04 डिसेंबर 2025

 माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 04 डिसेंबर 2025

1. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला?

→ थॉमस एडिसन


2. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?

→ वड


3. 'गंगा' नदी कुठे मिळते?

→ बंगालच्या उपसागरात


4. वाघ हा कोणत्या प्राण्याचा प्रकार आहे?

→ मांसाहारी


5. भारताचा चलन कोणते?

→ रुपया



जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025