माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 03 डिसेंबर 2025
माझी प्रश्न मंजुषा
📅 दिनांक 03 डिसेंबर 2025
1. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
→ मोर
2. ‘चंद्र’ पृथ्वीभोवती एक फेरी किती दिवसात मारतो?
→ सुमारे २८ दिवस
3. आपल्या शरीरात रक्त पंप करणारे अवयव कोणते?
→ हृदय
4. भारताचा स्वातंत्र्यदिन कधी साजरा केला जातो?
→ १५ ऑगस्ट
5. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?
→ एव्हरेस्ट
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
Comments
Post a Comment