माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 02 डिसेंबर 2025

 

माझी प्रश्न मंजुषा

📅 दिनांक 02 डिसेंबर 2025

1. भारताची राजधानी कोणती?

→ नवी दिल्ली


2. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

→ प्रशांत महासागर


3. 'जन गण मन' या राष्ट्रगीताचे लेखक कोण?

→ रवींद्रनाथ टागोर


4. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

→ गुरू (ज्युपिटर)


5. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

→ हॉकी


जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले

Comments

Popular posts from this blog

प्रश्नपत्रिका क्र. – 01 दिनांक : 20/09/2025 शनिवार

माझी प्रश्न मंजुषा📅 दिनांक 8 डिसेंबर 2025