माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 01 डिसेंबर 2025
माझी प्रश्न मंजुषा
📅 दिनांक 01 डिसेंबर 2025
प्रश्न 1 - आपल्या शाळेचे पूर्ण नाव काय आहे?
➡️ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
प्रश्न 2 - आपल्या तालुक्याचे नाव काय आहे ?
➡️ दक्षिण सोलापूर
प्रश्न 3 - आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत?
➡️ श्री.प्रकाश कुंभार
प्रश्न 4 - आपल्या वर्गाचे वर्ग शिक्षक कोण आहेत?
➡️ (तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव लिहा)
प्रश्न 5 - 5 रुपयांला एक बिस्कीट पुडा आहे. मला दोन डझन बिस्कीट पुडे घेण्यासाठी किती खर्च येईल ?
➡️ एक डझन म्हणजे 12
मला दोन डझन म्हणजे
12 x 2 = 24 पुडे घ्यायचे आहेत
आणि एक पुडा 5 रुपयाला
म्हणून 24 x 5 = 120
उत्तर - 120 रुपये खर्च येईल.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले
Comments
Post a Comment